{ads}

Youtube ChannelSubscribe Now

 महाज्योती संस्थेद्वारा MHT-CET/JEE/NEET 2024 परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त समाज व विशेष मागास प्रवर्गातील १५००० विद्यार्थ्यांना २०२४ मध्ये होणाऱ्या MHT-CET/JEE/NEET 2024 च्या परिक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी Online प्रशिक्षण देण्यात येणार आहे.









महाज्योतीच्या संबंधित योजनेमध्ये MHT-CET/JEE/NEET 2024 च्या परिक्षेच्या तयारीकरीता १५००० विद्यार्थ्यांना नामांकित संस्थेद्वारा  मोफ़त प्रशिक्षण देऊन नामांकित कंपनीचा आठ इंची TAB  व प्रति दिन ६ GB Internet Data  देण्यात येणार आहे. तसेच वरील सर्व परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके ही विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात येणार आहेत. 



फॉर्म भरण्याची मुदत संपण्यास ४ दिवस शिल्लक आहेत.

 जास्तीत जास्त OBC, VJ NT, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.


खालील लिंक वर जाऊन अर्ज करण्यात यावा



https://mahajyoti.org.in/en/mht-cet-jee-neet-2024-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4-2/



#Mahajyoti

#महाज्योतीविद्यार्थीसंघर्ष_समिती

Post a Comment

Previous Post Next Post

Follow Us

 


 We spend our valuable time, energy and money to produce videos and articles for your convenience. Please show some appreciation by subscribing to our YouTube channel and sharing the articles of this blog in your Social Media Profiles. This one second act of yours will help us to grow and inspire us to do something even better in the near future.
Youtube ChannelSubscribe Now
5 seconds remaining
Skip Ad >